बंद.

    सेवाभरती / सेवाप्रवेश

    सेवाभरती / सेवाप्रवेश
    शीर्षक Description प्रारंभ तारीख. शेवटची तारीख. File
    जिल्हा न्यायालय भरती-2023, लघुलेखक ग्रेड-3 पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी. 03/10/2024 02/10/2026 बघा. (44 KB)
    जाहिरात – ई-सेवा केंद्रासाठी पुरविलेल्या पोर्टा केबिन्ससाठी कंत्राटी कर्मचारी नेमणुकीबाबत…. 28/08/2026 28/09/2026 बघा. (282 KB)
    नव्याने स्थापित भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण अमरावती व नाशिक तसेच भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या तिन प्राधिकरणांकरीता पिठासीन अधिकारी नियुक्ती बाबत. 07/07/2026 07/09/2026 बघा. (74 KB)
    जिल्हा न्यायालय भरती २०२३, शिपाई पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी. 06/09/2024 05/09/2026 बघा. (47 KB)
    Deputy Chief Legal Aid Defense Counsel या पदासाठी मुलाखतीसाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी. 21/02/2026 21/04/2026 बघा. (16 KB)
    ई-सेवा केंद्रांच्या पोर्टा केबिन्ससाठी कंत्राटी कर्मचारी पदाकरीता मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी… 02/02/2026 31/03/2026 बघा. (37 KB)
    ई-सेवा केंद्राच्या पोर्टा केबिन्ससाठी कंत्राटी कर्मचारी पदाची निवडयादी. 13/02/2026 31/03/2026 बघा. (15 KB)
    ई-सेवा केंद्राकरिता पुरविलेल्या पोर्टा केबीन्ससाठी कंत्राटी कर्मचारी पदभरती जाहिरात. 17/01/2026 28/02/2026 बघा. (286 KB)
    ई-सेवा केंद्रांचे पोर्टा केबिन्ससाठी कंत्राटी कर्मचारी पदभरतीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या मुलाखतीबाबतची दिनांक २९/०१/२०२६ रोजीची सूचना. 29/01/2026 28/02/2026 बघा. (16 KB)
    लिगल एड डिफेन्स कौन्सील जाहिरात यांचे आस्थापनेवर Deputy Chief Legal Aid Defense Counsel यांची कराराने नियुक्ती करणबाबत जाहिरात… 05/02/2026 20/02/2026 बघा. (357 KB)
    महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायाधीश, नामनिर्देशनाने या पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी जाहिरात…. 31/01/2026 17/02/2026 बघा. (488 KB)
    क्लार्क-टायपिस्ट/ज्युनियर क्लार्क आणि शिपाई/हमाल यांच्या निवड/प्रतीक्षा सूचीमधील उमेदवारांची नियुक्तीबाबत जाहिर नाेटीस… 08/12/2025 31/12/2025 बघा. (2 MB)
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी येथील विधी सहाय्य मदत संरक्षण सल्लागार कार्यालयात पूर्णवेळ कायदेशीर मदत वकील (मुख्य लोकअभिरक्षक) म्हणून नियुक्तीसाठी अर्ज मागवण्याची सूचना. 06/11/2025 21/11/2025 बघा. (377 KB)
    दिनांक ०६.०९.२०२५ रोजीच्या राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळ यांनी पाठविलेले रोजगार सूचनेचे वितरण, रजिस्ट्रार (प्रशासन), पदाची भरती बाबत जाहीर नोटीस… 06/09/2025 27/10/2025 बघा. (822 KB)
    संक्षिप्त जाहिरात – गुजरात उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार (भरती) यांनी पाठवलेल्या थेट भरती (२५%) कोट्याद्वारे जिल्हा न्यायाधीश पदासाठी भरती प्रक्रिया २०२४-२५ बाबत. 28/07/2025 17/08/2025 बघा. (42 KB)
    जिल्हा न्यायालयाच्या निवड/प्रतिक्षा यादीतील उमेद्वारांची ना.उच्च न्यायालय, मुंबई येथे लघुलेख (निम्न श्रेणी), क.लिपीक,शिपाई या पदांसाठी स्टॉप गॅप म्हणून नियुक्ती करण्याबाबत सुचना. 15/07/2025 31/07/2025 बघा. (1 MB)
    केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणातील रिक्त पदे प्रतिनियुक्ती आधारावर भरणेबाबत. 22/05/2025 21/06/2025 बघा. (4 MB)
    केरळ उच्च न्यायालयाच्या प्रबंधक (जिल्हा न्यायपालिका) यांनी पाठवलेल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश पदाच्या भरतीसंदर्भात दिनांक १६.०४.२०२५ रोजीच्या संक्षिप्त अधिसूचनेचे प्रसारण… 14/05/2025 19/05/2025 बघा. (48 KB)
    केरळ उच्च न्यायालयाच्या प्रबंधक (जिल्हा न्यायपालिका) यांनी पाठवलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) पदाच्या भरतीसंदर्भात ०३.०२.२०२५ रोजीच्या संक्षिप्त अधिसूचनेचे प्रसारण… 14/02/2025 10/03/2025 बघा. (1 MB)
    अहमदाबाद येथे रजिस्ट्रार (भरती), गुजरात उच्च न्यायालयाद्वारे अग्रेषित करण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीशांच्या पदांसाठीच्या भरतीच्या संदर्भात संक्षिप्त जाहिरातीचे परिपत्रक 01/02/2025 01/03/2025 बघा. (26 KB)